प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आज दी.७/११/२०१८ रोजी लक्ष्मी पूजन चे औचित्त साधून रोहिणी गावातील लाभार्थ्यांना रुपये १०० मध्ये गॅस कनेक्शन वाटप करताण्यात आले. कार्यक्रमास बीजेपी म्हसळा शहर अध्यक्ष मंगेश मुंडे, बीजेपी तालुका अध्यक्ष तथा तालुका संमनवय समिति अध्यक्ष शैलेश पटेल, तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील,महिला मोर्चा अधक्षा मीनाताई टिंगरे मॅडम, तालुका चिटणीस अनिल टिंगरे, महीला मोर्चा उपाध्यक्षा धनश्री मुंडे मॅडम, रोहिणी गावातील सरपंच, अध्यक्ष, महीला अध्यक्षा, बीजेपी कार्यकर्ते सुनिल पाटिल, काद्री गॅस एजन्सी चे अनिल जंगम आणि गावातील महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Post a Comment