प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुंबई मध्ये दिनांक२५/११/२०१८वार रविवार रोजी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी महामोर्चा बांधणी व पक्ष प्रवेश करण्यात आले यावेळी जिल्हा संपर्क अध्यक्ष -श्री दिलीप सांगळे साहेब ,जिल्हा अध्यक्ष- श्री देवेंद्र गायकवाड साहेब सर्व तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील श्री.किरणभाऊ खोपटकर ( प्रभारी श्रीवर्धन संपर्क अध्यक्ष)व सौ वंदना कदम (श्रीवर्धन महिला संपर्क अध्यक्ष) यांच्यावरती विश्वास ठेवून अनेक गावातील मुंबई वाशिय सर्व गावातील कार्येकर्त्यानी मनसे मध्ये प्रवेश केले त्यावेळी गावातील कार्यकर्ते श्री विजय शांताराम आंबेकर,श्री अनिल सहदेव नायनेकर ,श्री नितीन अनंत देवघरे ,श्री पंकेश परशुराम आंबेकर श्री शैलेश परशुराम आंबेकर ,श्रीअर्जुन अशोक कावीणकर ,श्री गौतम नथुराम शिगवण ,श्री नितीन शंकर चव्हाण श्री महेश एकनाथ कावीणकर उपस्थित होते

Post a Comment