विशेष प्रतिनिधी
श्री. नारायण काशिनाथ फूटाक यांची मुलगी कु. वेदिता नारायण फुटाक वय वर्षे ८ असून गेली पाच वर्षापासून थेलेसीमिया या गंभीर आजाराने ग्रासली असून सध्या तिच्यावर ग्लोबल हॉस्पिटल परेल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत त्यासाठी उपचारासाठी एकोणीस ते वीस लाख इतका खर्च होणार आहे. त्याच साठी सोशल मीडिया द्वारे तरुणांनी मदतीच आवाहन केलं आहे.
एक नम्र विनंती : वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहकार्य मिळण्याबाबत.
मुक्काम काळसुरी, ता.म्हसळा, जिल्हा रायगड येथील उदरनिर्वाहासाठी दिवा (डोंबिवली)येथे राहणारा श्री. नारायण काशिनाथ फूटाक यांची मुलगी कु. वेदिता नारायण फुटाक वय वर्षे ८ असून गेली पाच वर्षापासून थेलेसीमिया या गंभीर आजाराने ग्रासली असून सध्या तिच्यावर ग्लोबल हॉस्पिटल परेल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत त्यासाठी उपचारासाठी एकोणीस ते वीस लाख इतका खर्च होणार आहे.
डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे उपचाराचा खर्च गरीब बापासाठी डोंगरा पेक्षाही मोठा आहे, तरीही परिस्थितीला न डगमगता त्याने त्याच्या मुलीला नवीन आयुष्य देण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे स्वतःचे बोन ट्रान्सप्लांट करण्यास तयार आहे, पण आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्या मुलीला नवीन आयुष्य कोण देणार खंत मला वाटतेय तरी सुद्धा या गरीब बापाचे शर्थीचे प्रयत्न चालूचं आहेत. बऱ्याच सेवाभावी संस्था बरोबर संपर्क साधण्याचा प्रयन्त केलेला आहे.परंतू खर्च बराच आहे.
आपल्या छोट्याश्या आर्थिक मदतीमुळे त्या 8 वर्ष वयाच्या मुलीला जगण्यासाठी नवीन आयुष्य मिळू शकेल तरी कृपया करून आपल्याकडून आर्थिक मदत मिळावी अशी मी आपणास कळकळीची विनंती करीत आहे.
सोबत आपल्या माहितीसाठी उपचारासाठी लागणाऱ्या हॉस्पिटलखर्चाचा अंदाजीत पत्रक देत आहोत.
आपण दिलेली आर्थिक मदत कुमारी वेदीकाला नवीन जीवन देऊ शकेल
तरी आपण आपली मदत खलील बँक खात्यामध्ये जमा करावी.
Account Name:
Narayan Kashinath Futak Account number : 315902120000032.
Union bank -Bhat Bazar
IFSC :UBIN0531596 Mumbai 400009.
तसेच
Impactguru.com या social network कंपनी वर सुद्धा कुमारी वेदिका हिला वैदकीय मदतीसाठी contact केले त्याप्रमाणे त्या कंपनीने link तयार केली आहे. याद्वारे ही आपण या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकता...
https://www.impactguru.com/fundraiser/help-vedika-futak
Contact :
नारायण काशीनाथ फुटाक
7506039029
राहुल रंजन नाक्ती
9224581278
उपेंद्र कृष्णा पाटील
9833355319



Post a Comment