वारळ चे सुपुत्र श्री रुपेश नारायण पाटील यांची बेस्ट वर्कर्स युनियन च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड




प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुंबईतील 'बेस्ट'च्या  सर्वात मोठ्या आणि मान्यताप्राप्त असलेल्या बेस्ट वर्कर्स युनियनची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत म्हसळ्यातील वारळ गावचे सुपुत्र श्री रुपेश नारायण पाटील हे बेस्ट वर्कर्स युनियन च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्यावर तालुक्यासह महाराष्ट्र भरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 
तसेच या निवडणुकीत श्री शशांक राव हे सरचिटणीस तर अरविंद कागीनकर हे अध्यक्ष म्हणून दणदणीत मतांनी आपल्या पॅनेलसह निवडून आले आहेत

   

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा