म्हसळा नगर पंचायती मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बाॅ. ए आर अंतुले साहेबांचे तैलचित्र लावण्यासाठी काँग्रेस तर्फे निवेदन



प्रतिनिधी म्हसळा
आज दि: ०१ ऑक्टोबर २०१८ रोजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री कोकणाचे सुपुत्र गोरगरिबांचे कैवारी स्व. बाॅ. ए आर अंतुले साहेबांचा तैलचित्र म्हसळा नगर पंचायती मधे लावण्यायावे यासाठी काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले...

या वेळी निवेदन स्विकारताना मा. नगर अध्यक्षा फलकनाझ हुर्जुक, उपनगर अध्यक्ष संजय कर्णिक, निवेदन देताना म्हसळा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मा. रफी घरटकर साहेब, अजित (बाळ) कळस, जलिल काजी, इब्राहिम कासार, अकमल कादरी, नदिम दफेदार, ताहा घरटकर, अ.राहमान काजी, शौकत घरटकर, नजीर काजी, बाबासाहब जमादार, ईमतियाज घरटकर, ईमतियाज बावासाब, जहिर अकलेकर, शफि घराडे, बावा हलदे, जहूर बगदादी आदी मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा