संपुर्ण जिल्हया साहित कोकणाचे लक्ष लागलेल्या आंबेत ग्रामपंचायती मध्ये माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या चिरंजीव नवीद अंतुले यांनी आपले नेतृत्व सिद्ध् करित सरपंच उमेद्वारा सहीत आठ सदस्य उमेद्वारांना विजय मिळवून दिला आहे.आंबेत येथे राष्ट्रवादी पक्षाला फक्त एकच जागा जिंकता आली.
आंबेत ग्रामपंचायती पासून सुनिल तटकरेच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.कॉग्रेस सेना युतीच्या माध्यमातून संपुर्ण रायगड जिल्हयातून राष्ट्रवादीला हद्दपार करुण बॅ.एआर अंतुले साहेबांना श्रद्धांजल वाहणार - नविद अंतुले ( मा. मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंचे चिरंजीव)
Post a Comment