विशेष प्रतिनिधी
मल्हार मोशन पिचर प्रस्तुत मन डुबलं डुबलं हे एक नवं कोर मराठी अल्बम घेऊन येत आहेत. त्याच पाहिलं गाणं Youtube वर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. Sandeep Vishram kamble . यांची शब्दरचना असून त्यांनीच या गाण्यासाठी दिग्दर्शन केलं आहे. Aniket Shinde & Kimaya Rane ही नवी जोडी या गाण्यानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Post a Comment