प्रतिनिधी - खरसई
कोकणातील गणेशोत्सव ही सांगण्या ऐकण्याची गोष्ट नसून तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे. कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील पारंपरिक बाला नाच, आणि कोकणवासीयांनि साकारलेले देखावे पाहण्यात एक वेगळीच मजा असते.
खरसई चे काशीनाथ पांडुरंग पाटील आणि भालचंद्र हरीचंद्र पाटील हे देखील दरवर्षी नवनवीन देखावे साकारत असतात , दरवर्षी प्रमाणे यंदा त्यांनी भिमाचे गर्वहरण हा देखावा साकारला आहे.

Post a Comment