संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
शिवकृपा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार दि. ७-९-२०१८ रोजी दुपारी १२ वा. सार्वजनिक वाचनालय हॉल ( आयडीयल शाळे समोर) येथे होणार आसल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक सुजित पोटले यानी प्रसीध्दी पत्रकाने कळविले आहे.
Post a Comment