( म्हसळा प्रतिनिधी)
गणेश उत्सव काळात श्रीवर्धन व म्हसळा या दोन तालुक्यांत श्री .गणेश उत्सव सण शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांच्या अध्यक्षते खाली शांतता बैठकीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयांत सायं.४ वा. होणार आहे. असे प्रसीध्दी पत्रकाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीवर्धन ,बापूराव पवार यानी कळविले आहे. सदर बैठकीला दोनही तालुक्यातील श्रीवर्धन, म्हसळा व दिघी सागरी पो. स्टेशन हद्दीतील शांतता, मोहल्ला, सागररक्षक दल, गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी , दोनही तालुक्याचे तहसीलदार, ग. वि. अ, वैद्यकिय अधिकारी, सा.बांधकाम विभाग , आगार व्यवस्थापक श्रीवर्धन, श्रीवर्धन व म्हसळा नगराध्यक्ष, व मु.का. अधिकारी, म.रा. वि.वि. कंपनीचे अधिकारी उपस्थित रहाणार आसल्याचे Dy. S.P.बापूराव पवार यानी कळविले आहे.

Post a Comment