प्रतिनिधी : खरसई
गणेशोत्सवा साठी गावी आलेल्या तरुणांनी एकत्र येत मराठी शाळा खरसई येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील जागा स्वच्छ करून आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.
पावसाळ्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरात छोटी रोप व गवत उगवलं होत, ते गावदेवी क्रीडा मंडळ खरसई च्या तरुणांनी एकत्र येत हा परिसर स्वच्छ केला.

Post a Comment