प्रतिनिधी : खरसई
गौरी गणपती सणानिमित्त जानु म्हात्रे परिवारातर्फे जंगी शक्ती तुरा सामन्यांचे आयोजन केले होते. १५ सप्टेंबर २०१८ रोजी गावदेवी मंदिर, विद्यानगरी खरसई येथे झालेल्या शक्ती तुरा सामना पाहण्यासाठी गावातील रसिक मायबाप उपस्थित होते. शिवशक्ती नृत्य कला पथक मेंदडी चे ख्यातनाम गायक, शक्तीवाले शाहीर श्री . विजय पायकोळी व बालमित्र युवक नृत्य कला पथक, खरसई चे बुवा पांडुरंग खोत यांचे शिष्य तुरेवले शाहीर श्री. अरविंद खोत यांच्यांत जुगलबंदी रंगली होती.
विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
jakhadi Nruty #Bala dance #Kokan

Post a Comment