लोकल उत्सवाला ग्लोबल टच ; खरसई च्या पारंपरिक गोपाळकाला उत्सवाला जगभरातील लाखो दर्शकांची पसंती...


विशेष प्रतिनिधी
काल झालेल्या गोपाळकाला उत्सवाचे थेट प्रक्षेपण म्हसळा लाईव्ह ने फेसबुक आणि YouTube च्या माध्यमातून  जगभरातील दर्शकांनी पारंपरिक उत्सवाचा आनंद लुटला. खरसई गावातील सात गोविंदा पथक या उत्सवात सहभागी झाले होते. श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाळाचा आनंद म्हसळा लाईव्ह च्या प्रेक्षकांनी घेतला. हा सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील मान्यवर तसेच म्हसळा पोलीस निरीक्षक ही उपस्थित होते. अवघ्या काही तासात १ लाखाहून अधिक लोकांपर्यंत हा पारंपरिक उत्सव पोचवण्यासाठी म्हसळा live यशस्वी ठरले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा