जैन मंडळाची हांडी फोडताना खालचे थर पडल्याने बाल गोविंदा लटकताना दिसत आहे.
संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा शहरांत व तालुक्यांत दही हांडी उत्साहांत संपन्न झाली . सकाळी १२ वा. श्री राधाकृष्ण मंदीरात सर्व समाजाची एकत्रित दहीहंडी फोडल्यानंतर शहरांतील सोनार- कासार , पेठकर समाज (वाणी , शिंपी, मराठा ) कुंभार आळी व जैन (व्यापारी ) अशा स्वतंत्र उत्सव होतो या गोवींदा पथकाना शहरांतील नाक्या- नाक्यावर दहीहंडया बांधल्या जातात. सर्व गोविंदा पथके ह्य हंडया फोडून सण साजरा करण्याची शहरांत परंपरा आहे.

Post a Comment