प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग यांच्या विद्यमाने श्रीवर्धन दिवाणी न्यायालय यांच्या आयोजनातुन श्रीवर्धन म्हसळा तालुक्यात घेण्यात आलेल्या ' बेटी बचाव ,बेटी पढाव ' या चित्रकला स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील पाष्टी केंद्रातील रा जि प ठाकरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवून तालुक्याचे नाव उंचावले .आज स्वतंत्र दिनी श्रीवर्धन दिवाणी न्यायालयाचे आदरणीय न्यायाधीश मान. श्री ए. एम .मुजावरे यांच्या हस्ते ठाकरोली येथील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी सोबत पाष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री उदय कळस , मुख्यध्यापक श्री जनार्धन पजई,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विनायक खेरटकर

Post a Comment