श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यामध्ये मागील १५ दिवसांच्या कालावधीपासून श्रीवर्धन तालुक्यात वांरवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे . विजेच्या गडगडाटासह पडणारा पाउस वारा यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचे कारण महावितरणाच्या अभियंत्याकडून सांगण्यात येत असले तरीहि पावसाळ्यापुर्वी महावितरण अभियता शाखा श्रीवर्धन यांनी मानसुपर्वा कामे व्यवस्थितरीत्या न केल्याने बौज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असल्याचे नागरिकांकडुन बोलले जात आहे पावसाची एखादी लहानशी सर जी पडली तरी देखिल वीज पुरवठा खंडित होतो . नवीन खंडित लाईन टाकताना श्रीवर्धन , म्हसळा रस्त्याच्या बाजूने टाकण्याच्या अट्टाहस केल्याने अनेक झाडांच्या फांदया देखील वीजपुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत आहेत . वारंवार वीज पुरवठा होण्याचा प्रकार सुरू असताना सुध्दा महावितरणाने ३ जुलै दुरूस्ती आणि देखभालयाकरिता श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा करणाच्या मुख्य वाहिनी वरील परमिट रद करण्यात आला आहे म्हणुन वीज पुरवठा बंद करण्यात आला होता . सात जुलै रोजी पावसाच्या अतिवृष्टी मुळे गोनघर सबस्टेशनला पाबरा सबस्टेशन मधून येणाच्या मुख्या वाहिनोचे आठ पोल पडूनबोल विभागातील खुपश्या गावाचा विदयुत पुरवठा खंडित झाला होता . परंतु प्रलंबित मुख्य वाहिनीचे पोल उभे करणे त्याच प्रकारे काही ठिकाणचे बिघाड दुरूस्त करणे कामे करिता त्यावेळाही वीज पुरवठा खंडित केला गेला होता . सात जुलै रोजी पोलवर विद्युत वाहक तार खेचण्यासाठी सकाळी ११ ते सांयकाळे ७ पर्यंतं श्रीवर्धन उपकेंद्राचा विदयुत पुरवठा पाभरे येथुन बंद करण्यात आला होता . त्यामुळे श्रीवर्धन शहरातील तसेच हरेश्वर , बांगमाडला , श्रीवर्धन ते कारलास , बोर्ली दिवेआगर , भरटखोल , शिस्ते कापोळी कडे वांजळे या गावाचा विज पुरवठा बंद करण्यात आला होता . आतापर्यंत नेक वेळा कोणत्याना कोणत्या तरी कारणास्तव महराष्ट्र विदयुत मंडळ शाखा श्रीवर्धन है विदयुत पुरवठा वांरवार खंडित केला जात आहे . त्याच प्रमाणे गेले चार ते पाच दिवस श्रीवर्धन शहरासहित जीवना कोळीवाडा या ठिकाणी लाईट हि अगदी डिम आहे काहि घरामधिल पंखे सुध्दा हया विदयुतने फिरत नाहि . रात्री अपरात्री कित्येक वेळा लाईट जात आसते सध्या तर श्रीवर्धन शहरातील लाईट कधी जाते याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही . विदयुत कनेक्शनवर अधारीत असलेली दैनदिन कामे हेि तर खोलंबल्याने नागरिकामधुन तिव्र संताप व्यक्त होत आहे . पावसाळयाचा मोसम असल्याने डासाची तसेच मच्छरांचा त्रास हा होत असता पंरतु अनेक वेळा विज पुरवठा खंडित झाल्याने हया डासाच्या त्रासाने श्रीवर्धन शहरातील नागरिक हैराण झालेले आहे . अश्या प्रकारे अनेक वेळेला वीज पुरवठा खंडित होत असळयामुळे नागरिकांमधून महावितरणाच्या नावाने शिमगा करण्यात येत आहे . रात्रीच्या वेळेला बज गेली असता महारवितरण शाखा श्रीवर्धन येथे दूरध्वनी दवारे संर्पक साधल्या असता . बर्याच वेळेला रिंगवाजली जाते मात्र फोन उचला जात नाही . काहिवेळा तर दूरध्वनी तर बाजुला काढून ठेवण्यात आल्याने नागरिकोना वीज पुरवठा केंव्हा सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती प्राप्त होत नाही . असे श्रीवर्धन शहरातील नागरिकोमधुन बोलले जात आहे . १३ जुलै रोजीही विद्युत पुरवठा वाडा दरम्यान श्रीवर्धन शहरामध्ये येणार्या विद्युत वाहिनीवरत झाड झाड पडले असल्यामुळे श्रीवर्धनचा वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे असे सांगण्यात आले . काही वेळा पाभरा ते श्रीवर्धन या जंगलामध्ये कुठेतरी लाईन ब्रेक झालेली आहे . अश्या अनेक कारणे सांगुन विद्युत पुरवठा वांरवार खंडित केला जात आहे यामुळे श्रीवर्धन शहरातील नागरिक हैराण झाले असून लवकरच योग्य तो पवित्र घेण्याच्या तयारीत दिसत आहे .
दरवर्षीपेक्षा या वर्षापावसाचे प्रमाण हे जास्त आहे . नैसर्गिक आपत्तीही येत असते अतिवृष्टीमुळे व वेगाने वाहत असलेलया वादळ वाऱ्याने काही ठिकाणी झाडे हे उन्मलुन पडले जातात अथवा काही फांदा तुटून पडतात यामुळे विद्युत वाहिन्या तुटलयाने त्याची दुरूस्ती करण्यासाठी वीज पुरवठा बंद करावी लागते जुन व जुले हया दोन महिन्यामध्ये असे प्रकार बांरवार होत असतात . जास्त त्रास हा वादळी वाऱ्याने होते . आता पुढे विद्युत पुरवठा सुरळितपणे चालु होईल .
श्रीवर्धन शाखा अभियंता - वाकपैजण

Post a Comment