एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू...चाफेवडीच्या चुमुकल्यांनी केले वृक्षारोपण....

महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. पोस्टर बाजी करून पुढील आकडेवारी जाहीर होईलच. पण चाफेवाडीच्या चिमुकल्या हातांनी वृक्षारोपण करून अनेकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 
मु चाफेवाडी पो पाभरे ता म्हसळा  चिमुकल्या अंगनवाडीतील्या लहान मुलांनी नाजूक हातानी रोपांची लागवड केली. सध्या सगळी कडे वृक्षारोपणाची पोस्टरबाजी सुरूंय. पण चाफेवाडी मध्ये काहितरी लहान मुलानी नविन करून दाखवले आहे त्याचे कौतूक करावे तेवढेच थोडेच. वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज आहे हे ह्या चिमुकल्यांनी ओळखलं आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याऱ्या गुरुजनांचे आणि पालकांचे अभिनंदन...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा