ग्रामपंचायत कांंदळवाडा तसेच ग्रामस्थ मंडळ व स्वस्तिक महिला मंडळ यांच्या प्रयत्नाने अंत्योदय व उजवला योजने मार्फत महिलांना 100 रुपयात गॅस कनेक्शन वाटप


ग्रामपंचायत कांंदळवाडा तसेच ग्रामस्थ मंडळ व स्वस्तिक महिला मंडळ यांच्या प्रयत्नाने अंत्योदय व उजवला  योजने मार्फत महिलांना 100 रुपयात गॅस कनेक्शन वाटप आणि शिवसेना म्हसळा तालुका संघटने मार्फत शाळेतील  मुलांना वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करून चांगल्या रीतीने पाड पाडण्यात आला या कार्यक्रमाला उपस्तिथ तालुका प्रमुख नंदू शिर्के साहेब तसेच श्रीवर्धन क्षेत्रीय संघटक रवींद्र लाड साहेब उपतालुक प्रमुख अनंत भाई कांबळे साहेब तसेच महिला आघाडीच्या आपल्या लाडक्या म्हामुंकर ताई आणि त्यांच्या सहकारी महिला तसेच अमित म्हामुंकर तीलटकर साहेब म्हामुंकर दादा अक्रम भाई  आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच गॅस कनेकशन चे मालक गंद्रे साहेब व  त्यांचे सर्व कर्मचारी तसेच आपल्या गावच्या सर्वांच्या  लाडक्या 70 वर्षीय आपल्या गावाच्या इतिहासामध्ये कायम राहील आशा सरपंच माईसाहेब उपसरपंच पांडुरंग सुतार साहेब कांदळवाडा  गावचे आधारस्तंभ आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक  मा श्री पांडुरंग बने साहेब तसेच अध्यक्ष शांताराम पदरथ साहेब कार्याध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य दगडू पाडावे साहेब  तसेच स्वस्तिक महिला मंडळ  ग्रामपंचायत सदस्या प्रियांका बने उपाध्यक्ष व आपल्या विभागाच्या नवनिर्वाचित  उपविभाग प्रमुख शेवंता अबगुल आपल्या ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित शिपाई हरेश कुले आणि शाळेतील विद्यार्थी आणि आपले परदेशी सर आदी सर्व पदाधिकारी इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रम ग्रामपंचायत हॉल मध्ये खूप छान प्रकारे पाड पाडण्यात आला


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा