प्रा. मराठी शाळा रुद्रवट येथे महाराष्ट्र भूषण डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण...



प्रतिनिधी,
प्राथमीक मराठी शाळा रुद्रवट येथे महाराष्ट्र भूषण डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, श्रीसद्स्य, महीला मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा