प्रतिनिधी,
मैत्री फाउंडेशन - मलई कोंड माणगांव रायगड या सेवाभावी संस्थेतर्फ़े दि. ०१जुलै २०१८ आपले निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी सलग दुसर्यावर्षी आपल्या परिसरात वृक्षा लागवड आणि वृक्ष संवर्धन मौजे खामगाव येथे श्री ग्रामलक्षमी उद्योग समूहाचे संचालक श्री विलास पाडावे , नितेश लांबे व त्यांचे सहकाऱ्यांनी संस्थेला वृक्ष लागवडीसाठी संधी उपलब्द करून दिली तसेच मढेगाव कोंड , पळसप आ. कोंड, वाकी मलई कोंड या गावात जाऊन वृक्ष लागवड करण्यात आली. वनी मलई कोंड ग्रामपंचायत परिसरात नवं निर्वाचित सरपंच मा. डॉ मुसद्दीक कादिरी साहेब व ग्रामपंचायत सदस्य श्री दाजी सावंत यांच्या उपस्तिथीत वृक्ष रोपण करण्यात आले ह्यासाठी श्री राजू धोंडगे मढेगाव कोंड, जयवंत भारशिंग पळसप आ. कोंड , संजय पेडणेकर वाकी यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मैत्रीचे फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सुधीरभाई मनवे कार्याध्यक्ष श्रीकांत बामणे, सेक्रेटरी संजय पाटोळे युवा नेतृत्व संदीप चिंचालकर समाज नेते श्री चंद्रकांत सावंत , राजेश मनवे, रविंद्र मनवे सुरेंद्र मनवे व जेष्ठ मार्गदर्शक श्री मनवे गुरुजी, गायकर, बामणे , सावंत , गोरीवले, पाटोळे, शिर्के ,आंबेकर, कदम, चिंचालकर,व विशेष महिला आघाडी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment