PNP हायस्कुल संदेरी चा निकाल १००%

आज दहावीचा निकाल जाहीर झाला आणि PNP हायस्कुल संदेरी निकाल १००% लागला आहे..

सोनल शैलेश बोर्ले ८९.८० गुणांसह अव्वल (गणित १०० पैकी ९८)

सागर कृष्णा गोरीवले ७९.८० गुणांसह द्वीतीय

सुशांत नथुराम मोरे ७७.४० गुणांसह तृतीय

बाकी सर्व विद्यार्थी  ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण

शालांत परीक्षेत (SSC) उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे  आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन ...

पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा