कोकण एज्युकेशन सोसायटी प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा काळसुरी चा निकाल 91. 30 %

प्रतिनिधी,
आज महाराष्ट्र बोर्डाने दहावीचे निकाल जाहीर केले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटी प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळा काळसुरी चा एकूण निकाल 91. 30 % असून
८२.६० ℅ सह कु. प्रथेश प्रविनाथ पाटील शाळेत प्रथम आला आहे.

गुणानुक्रम-------
प्रथम क्रमांक - कु. प्रथेश प्रविनाथ पाटील = 413/500,  82.60 %
द्वितीय क्रमांक - कु. नयन नरेश खुजे = 402/500,  80.40 %
तृतीय क्रमांक - कु. आषाढी अनंत कोळी = 362/500, 72.40 %

प्रविष्ठ विद्यार्थी = 46
प्राविण्य श्रेणी = 02 विद्यार्थी
प्रथम श्रेणी = 12 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी = 15 विद्यार्थी
उत्तीर्ण श्रेणी = 13 विद्यार्थी
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी= 42
अनुत्तीर्ण विद्यार्थी = 04

सर्व यशस्वी व प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे संस्था, शाळा, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बोराटे बी. एल. सर व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा