प्रतिनिधी,
महाराष्ट्र विधानपरिषदेवर रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारा विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य श्री.अनिकेत तटकरे यांचा सदस्यत्वाचा शपथविधी/प्रतिज्ञाग्रहण समारंभ शनिवार, दिनांक २ जून, २०१८ रोजी दुपारी १२.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, पाचवा मजला, विधान भवन, मुंबई येथे मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद रामराजे निंबाळकर साहेब यांचे समक्ष संपन्न झाला..
Post a Comment