प्रतिनिधी,।
दिनांक :- २५ जुन २०१८ रोजी " सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई -खरसई “ आयोजित शालेय गरजू विध्यार्थ्यांना मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला , आणि ह्या कार्यक्रमाची सुरवात रा. जि .प . मराठी शाळा खरसई , न्यू इंग्लिश स्कुल खरसई , रा. जि .प . मराठी शाळा बनोटी , रा. जि .प . मराठी शाळा रेवली , जिजामाता हायस्कुल वरवठने , रा. जि .प . मराठी शाळा तोंडसुरे , रा. जि .प . मराठी शाळा बुद्रुक खारगाव , अशा अनेक शाळांत गरीब /गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तसेच ह्या कार्यक्रमास खरसई गावचे गाव अध्यक्ष मा .श्री रामदास ना .कांबळे साहेब , जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक मा .श्री . महादेवजी पाटील साहेब , मा . श्री श्याम कांबळे साहेब , प्रवेश काजारे , सुजित बोरकर साहेब तसेच तोंडसुरे गाव अध्यक्ष मा .श्री गोपाळ भायदे साहेब , सरपंच मा .सौ . स्मिता जंगम मॅडम , बनोटी एस .एम .सी अध्यक्ष मा . श्री जयदास कांबळे , गाव अध्यक्ष मा .श्री रामचंद्र भायदे साहेब , मा .श्री . अनंतभाई कांबळे साहेब ( शिवसेना उपतालुकाप्रमुख ) रामजी भुनेसार ( खरसई कोळी समाज अध्यक्ष ) तसेच खरसईतील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते मुख्यतः या कार्यक्रमास सोमजाईमाता क्रीडामंडळाचे संस्थाप्रमुख आदरणीय चंद्रकांत का .खोत ( भाऊ ) मंडळाचे अध्यक्ष मा . श्री काशिनाथ पयेर , ज्येष्ठ कार्यकर्ते नथुरामजी खोत साहेब ,स्थानिक अध्यक्ष मा . श्री . नरेशजी कातळकर ,स्थानिक माजीअध्यक्ष मा. श्री भालचंद्रजी पयेर , श्री . नारायण पयेर,श्री महादेव मांदारे साहेब आणि मंडळाचे सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई -खरसई ह्या संस्थेचे कार्य हे कला , क्रीडा , सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असे कार्य आहे ह्या संस्थेची विशेष बाब म्हणजे हि संस्था पुढच्यावर्षी ५०व्या वर्षात पदार्पण करत आणि या संस्थेचे कार्य आजही अविरत निस्वार्थ भावनेने चालू आहे विशेषतः सोमजाईमाता क्रीडा मंडळाचे कार्य हे गावापुरतेच मर्यादित नसून रायगड , मुंबई , ठाणे , पालघर जिल्ह्यांमध्ये विविध कार्य व शिबिरांचे आयोजन केले जाते .

Post a Comment