वडवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..
ग्रुप ग्रामपंचायत वडवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.. वडवली ग्रुप प्रमपंचायत येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वडवली, ग्रामपंचायत तसेच बौद्धवाडी महिला मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment