संदेरी ग्रुप ग्राम पंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...


संदेरी ग्रुप ग्राम पंचायत येथे सरपंच श्री फारुख हजवाने यांचे प्रयत्नाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते अनेक नागरिक यांनी त्याचा लाभ घेतला, या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ वैशाली ताई सावंत आणि श्री व्यंकटेश सावंत साहेब ,भाई संतोष ताम्हणकर,ग्रामसेवक विष्णू शेडगे साहेब ,सर्व ग्रामपंचयात सदस्य हजर होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा