म्हसळा तालुक्यात जातीच्या दाखल्याचे वाटप...

म्हसळा तालुक्यात जातीच्या दाखल्याचे वाटप...

म्हसळा : महेश पवार
महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना शाखा म्हसळा यांची सभा म्हसळा येथील समाजमंदिरात संपन्न झाली . सभेच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . या सभेला जिल्हा अध्यक्ष जयवंत मोहिते , महाड येथील समाज कार्यकर्ते अजय जाधव , शेखर जाधव , हनुमंत पवार , तालुका अध्यक्ष हिरामण चव्हाण , उपाध्यक्ष राजाराम पवार , सरचिटणीस नारायण मोहिते , प्रभाकर चव्हाण पंढरीनाथ चव्हाण इत्यादी मान्यवर हजर होते सदर सभेतच तालुक्यातील २५ समाजबांधवांना जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले यां सभेत श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी पी . डी . पवार , म्हसळा तहसीलदार रामदास झळके यांनी समाज बांधवांना जातीचे दाखले देण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विशेष आभार मानले . तसेच उर्वरित दाखले मिळवून देणे , जेष्ठ नागरिक व विधवा महिला यांना पेन्शन लागू करणे , घरकुल योजनेचा लाभ , घरासाठी सरकारी जागा मागणी , भटक्या जमातीच्या विविध योजना यांची माहिती दिली . सोमवारी वाटप करण्यात आलेल्या दाखल्यांम ध्ये प्रकाश माणिक चव्हाण , दिपक माणिक चव्हाण मंगेश माणिक चव्हाण प्रिती प्रकाश चव्हाण , प्रथमेश प्रकाश चव्हाण , शुभम प्रकाश चव्हाण , शैलेश प्रभाकर चव्हाण सुजिता प्रभाकर चव्हाण , अंकुश पंढरीनाथ चव्हाण शिल्पा पंढरीनाथ चव्हाण , रुतिक्षा भरत चव्हाण , सोनल भरत चव्हाण , आरती हिरामण चव्हाण , राजेश काशिनाथ चव्हाण आर्यन राजेश चव्हाण निलेश काशिनाथ चव्हाण पल्लवी काशिनाथ चव्हाण , ललिता काशिनाथ चव्हाण सागर दिलीप चव्हाण , जनार्दन दामू चव्हाण , सविता जनार्दन चव्हाण , रोहित जनार्दन चव्हाण , प्रमोद रामचंद्र चव्हाण , मिनाक्षी प्रभाकर जाधव , गणेश प्रभाकर जाधव यांना जातीचे दाखले वाटप केले . सदरचा कार्यक्रम यशस्वी होणसाठी भरत चव्हाण , राजू चव्हाण , शरद चव्हाण , प्रकाश चव्हाण , सुनील पवार , मनोहर मोहिते , अंकुश चव्हाण , सौ . सुमन चव्हाण , सौ . मंदा चव्हाण गुलाब चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा