केलटे ग्रुप ग्रामपचायत कार्यालयाचे उद्धाटन ; भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते लोकार्पण.

केलटे ग्रुप ग्रामपचायत कार्यालयाचे उद्धाटन ; भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते लोकार्पण 

प्रतिनिधी,
केलटे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे भव्य लोकार्पण सोहळा शनिवारी ( दि . ३ ) जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात या उद्धाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कृष्णा कोवनाक यांनी शासनाच्या विविध योजनेबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली . तसेच इजिमा १२८ ते पानवे रस्ता हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याचे सांगितले . देशात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने आगामी काळात अधिक विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले . सर्व ग्रामस्थांनी संघटीत व्हावे , असे आवाहन केले . याप्रसंगी शनिवारी ( दि . ३ ) मंगेश म्हशीलकर , तालुका सरचिटणीस प्रकाश रायकर , तालुका सरचिटणीस तुकाराम पाटील , महिला मोर्चा तालुका अध्यक्ष मिना टिंगरे , आरती कासरंग सरपंच केलटे आदी उपस्थित होते 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा