श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा
श्रीवर्धन विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यासाठी शनिवार दि. २४ मार्च २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता निर्धार मेळावा श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी केंद्रीय मंत्री मा. श्री. अनंतजी गीते
,मा. श्री. सुभाषजी देसाई,मा. श्री. रामदासभाई कदम,
मा. श्री. एकनाथजी शिंदे,मा. श्री. दिपकजी केसरकर,
मा. श्री. रविंद्रजी वायकर,मा. श्री. विनायकजी राऊत,
मा. श्री. सुरेंद्रजी म्हात्रे,मा. श्री. विलासजी चावरी,
मा. श्री. सदानंदजी थरवळ,मा. सौ. सुवर्णा ताई करंजे,
मा. श्री. रवीभाऊ मुंढे,मा. श्री. प्रकाशभाऊ देसाई,मा. श्री. भरतशेठ गोगावले,मा. श्री. मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.याप्रसंगी श्रीवर्धन मतदार संघातील सल्लागार, उपजिल्हा प्रमुख,संपर्क प्रमुख, क्षेत्र संघटक, तालुकाप्रमुख, संपर्क प्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उप शहरप्रमुख, विभागप्रमुख उप विभाग प्रमुख, महिला तालुका प्रमुख, उपतालुकाप्रमुख, महिला शहरप्रमुख, युवा सेना तालुका अधिकारी, शहर अधिकारी, ग्राहक कक्ष तसेच इतर पदाधिकारी व शिवसेना संलग्न सर्व संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. सुजीत सखाराम तांदळेकर संपर्क प्रमुख श्रीवर्धन विधानसभा यांनी केले आहे.

Post a Comment