जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम
जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग-रायगड यांच्या द्वारा
मोफत ताणतणाव मुक्त आरोग्य तपासणी शिबिर
मानसिक अस्वास्थ्याची
लक्षणे
🧠विनाकारण चिडचिड
करणे🤯😤
🧠खूप राग येणे 😡
🧠उदास वाटणे 😔
🧠भूक व झोप कमी
होणे🙄
🧠अति बोलणे🤬
🧠स्वताला अतिमहत्व
देणे🤩
🧠 वेडसर पणा
🧠 कौटुंबिक समस्या किंवा
कलह🗣👤👥
🧠अति व्यसनं 🍾🍷
करणे,
त्यामुळे भास होणे,
भीती वाटणे,
धडधड होणे.
मानसिक मतिमंदत्व
वरील लक्षणे ही मानसिक अस्वस्थता असून त्यावर उपचार उपलब्ध आहेत, त्यावर उपचार करून घ्या
💉💊💉💊💉💊
दिनांक:-16 मार्च 2018📝
वेळ: सकाळी 10 ते ⏳
दुपारी 2
ठिकाण:- खारसई, म्हसळा
रायगड
अधिक माहितीसाठी संपर्क:
विशाल दामोदरे
9960098996
*मनोसामाजीक कार्यकर्ता
*मानसोपचार विभाग
जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग-रायगड
Post a Comment