रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे म्हसळा तालुक्यात अपघातांची संख्या वाढली.

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे म्हसळा तालुक्यात अपघातांची संख्या वाढली.

● आसण क्षमतेपेक्षा ज्यास्त प्रवाशी वाहतुक अपघातांचे प्रमाण वाढले.
● मिनिडोअर , रीक्षा , दुचाकी वाहनांचे अपघात होण्याची संख्या ज्यास्त.

रस्ता म्हणजे दलनवळणाचा मुख्य स्रोत समजला जात असला तरी सध्याची रस्त्यांची परिस्थिती अतिषय बिकट आहे . सर्व सामन्यांना कायम सतावणारा प्रश्न कधी सुटेल हे सांगता येत नाही . कारण राज्य मार्ग आता नव्याने झालेला राष्ट्रीय मार्ग या मार्गावरूण केवळ सर्व सामान्य जनतेला प्रवास करता असताना त्याच रस्त्यावरूण दिघी पोर्ट कंपणीचे ४० ते ५० टनाच्या वजनाच्या गाड्या गेल्याने त्या रस्त्याची संपूर्ण चाळण म्हसळा झाली आहे . भरधाव वेगाने पळणारे डेले आणि प्रत्येक दिवसाला पुणे , मुंबई अन्य शहरातून येणारे पर्यटक , हजारो कीलो वजन घेऊन धावणारे ट्रान्सपोर्ट व अन्य वाहणे यांच्या सर्व रहदारीने जनू आज रस्त्यांची अवस्था खिलखिली झाली आहे . या मुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे . सन २०१७ च्या वर्षात म्हसळा पोलिस ठाण्यात १६ अपघातांची नोंद झाली असून त्या पैकी १ मयत तर १९ जखमी झाले आहेत . अजून काहि किरकोल नोंद असलेले अपघात त्यांची नोंदच नाही असे अनेक अपघात असु शकतात . या अपघाता मध्ये ज्यास्त प्रमाणात हे मोटारसायकल स्वार आहेत . . त्याच्या नंतर रिक्षा , टमटम यांचा अपघातांचा प्रमाण थोडा ज्यास्त आहे आणि दिघी पोर्ट कंपणीचे टेले यांचा ही अपघातांचा प्रमाण वाढला आहे त्याच बरोबर काहि अंश प्रमाणात पर्यटक आहेत शनिवार रविवार सुट्टी मध्ये आपली असणारी महेश पवार होस म करण्यासाठी मी क्षेत्र हरिहरेश्वर , दिवेआगार अशा ठिकाणी येताना भरधाव वेगाने येत असतात आणि रस्त्याच्या वळणात मधेच रस्त्यात भले मोठे न दिसणारे व समजणारे खड्डे या मुळे या मार्गाला अपघांताचे प्रमाण वाढले आहे . ह्याच्या मध्ये रस्त्याच्या वळणावर दिशादर्शक चिन्ह लावले नाहीत आणि ज्या ठिकाणी लावले होते ते काहि चोराटी भंगार वाले यांनी रात्री चोरून नेल्याने नेमकी पुढे कोणता वळण कुठे आहे हे चालकाच्या लक्षात येत नाही . तर दुसरी बाजू म्हणजे या अपघातामध्ये रिक्षा , टमटम ( विक्रम ) यांचा अपघात मोठ्या प्रमाणात झाला याचे कारण त्या जिप , टमटम , रिक्षा यांच्या आसणाच्या क्षमतेपेक्षा ज्यास्त प्रवाशी वाहतूक करत असतात हे चित्र चक्क पोलिस यंत्रणा उघडया डोळ्याने पाहत असते पण त्यांना ते काहीच बोलत नाही कारण त्यांनी तलप संबधीत वाहन चालक मालक पुरवत असतात . त्यामुळे अपघांताचे प्रमाण वाढले आहे . सध्याची रस्त्याची स्थिती ग्रामीण भागात भयानक आहे . काहि भागात आजही पायवाट असल्या प्रमाणे रस्ते आहेत विशेष म्हणजे मोटार सायकल स्वार हे खेडवल भागात ये - जा करत असतात त्यामध्ये अनेक अपघात झाले आहेत . रस्त्याची स्थिती सुधारायाची बाजूला ठेवून राजकीय नेते हिथे  श्रेयवादामध्ये अडकले आहेत विकास राहिला बाजूला आपली राजकीय पोळी भाजण्यास ते धन्यता मानत आहेत . गावागावामध्ये रस्ते नाहीत सर्वसामान्य मानसाला नाहक तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा