श्रीवर्धन शहरातील एसटी फेऱ्य बंद ; प्रवाशांची मोठी गैरसोय...

श्रीवर्धन :
श्रीवर्धन शहरातील एसटीचे थांबे पुलांचे काम सुरु असल्याने बंद झाले आहेत . त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे . एस . टी स्टेंड गावाबाहेर असल्यामुळे श्रीवर्धन शहरांमध्ये फार पूर्वीपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानक , नगरपरिषद नाका , शिवाजी चौक , टिळक रस्ता , गंद्रे नाका , नारायण पाखाडी मार्ग , चौकर पाखाडी नाका , प्रभुआळी नाका , बागवान मशिद , मोगल मशिद , बाजारपेठ व पुढे स्थानक मार्गे गावाच्या बाहेर पडणे अशा मागने सकाळी ६ . ४५ च्या श्रीवर्धन भाईदर गाडीपर्यंत व संध्याकाळी नंतर गावांत येणार्या लातुर , भाईदर , मुंबई , अलिबाग इ . गाड्यांना वरील मार्गाने राउंड ठेवण्यात आले होते . त्यामुळे गेली कित्येक वर्षे प्रवाशांची मोठी सोय होत होती . परंतू श्रीवर्धन नगरपरिषदेने बाजारपेठेतील अगदी ०७ वा नंतर गावांत येणार्या लातुर , भाईदर , मुंबई , अलिबाग इ . गाड्यांना वरील मार्गाने राउंड ठेवण्यात आले होते . त्यामुळे गेली कित्येक वर्षे प्रवाशांची मोठी सोय होत होती . परंतू श्रीवर्धन नगरपरिषदेने बाजारपेठेतील अगदी
 " जीर्ण झालेला दादर पूल पाडुन तेथे सुमारे बारा मीटर रुंद व साडे पाच मीटर लांबीचा नविन पुल उभारण्याचे काम हाती घेतले असून जुना छोटा पूल पाडून नविन पूल बांधण्याचे काम सुमारे १५ दिवसांपूर्वी सुरुही झाले आहे ते काम पुरे करण्यासाठी ठेकेदारास दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे दुसरा पर्यायी रस्ता एस . टी . बसेसना गावातील राऊंडसाठी नसल्यामुळे नविन पूल पूर्ण होईपर्यंत एस . टी चे गावांतील सर्व राउंड बंद ठेवण्यात आले आहेत . त्यामुळे प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होत असून त्यांना रिक्षासाठी ५० रुपये खर्च करुन बस स्थानकावर जावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे . असे असले तरीही पूर्ण राऊंड न घेता काही पर्याय काढून निदान बागवान मशिदी पर्यंत तरी एस . टी राऊंडस सुरु करता येतील का ? अशी मागणी प्रवाशांतून होत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा