ठाकरोळी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न...



म्हसळा : म्हसळा तालुका शाखेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने कुणबी समाजोन्नोती संघ मुंबई शाखा म्हसळा याच्या मार्गदर्शनाखाली ठाकरोळी विभाग' येथे ठाकरोळी विभागाचे अध्यक्ष रमेशजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती संघ प्रतिनिधी व ज्येष्ठ मार्गदर्शक, समाज सेवक कृष्णा कोबनाक शाखा अध्यक्ष राजाराम गावडे, सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कृष्णकांत गजमल ,नथुराम घडशी ,बबनराव उंडरे , शंकर तिलटकर ,अनिल काप , गजानन शिंदे ,राजु जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दिनदर्शिकेचे प्रकाशन सुभाष जाधव यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा