गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीर संपन्न

श्रीवर्धन :  वार्ताहर

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीरनुकतेच संपन्न झालेदर वर्षी विद्यार्थीना ग्रामीण जीवनाचा अनुभव यावा व श्रमांचे महत्व कळावे तसेच सामाजिक बांधिलकी वाढीस लागावी या हेतूने शिबीराचे आयोजन करण्यात येते. ९ डिसेंबर रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आरमेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हस्ते व केंद्राचे सन्माननिय विश्वस्त दिपक जोशी, वडघरच्या सरपंच सुविधा लटक यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी मठाच्या व्यवस्थापिका स्नेहल वेलणकर, पुणे येथील डॉ. विशाखा मोघे, श्रीवर्धन तालुका गवळी समाजाचे प्रकाश रिकामे, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबीरामध्ये दररोज योग, प्राणायामप्रार्थना, चहा-नाश्ता, श्रमदान, वैयक्तिक स्वच्छता , सहभोजन, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, वृक्षसंवर्धन, वृक्षजोपासना, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, शाळा व अंगणवाडी, स्वच्छता, आरोग्य तपासणी, ऍली व जनजागृती अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाटय इ. कार्यक्रम सादर झाले. त्याबरोबरच विविध विषयांवर दररोज व्याख्यान व प्रबोधन करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन झाले त्यामध्ये स्नेहल वेलणकर, डॉ. विशाखा मोघे, पुजा पांचाळनम्रता मोघे, डॉ. सलिम ढलाईत, प्राध्यापक अशोक मोरे, डॉ. मधुकर ढवळे आणि सहकारी अनिल खंडाळे, अशा नामांकित तज्ञ व्यक्तींचे विविध विषयांवर
मागदर्शन लाभले. एच. आय. व्ही. व हिमोग्लोबीन, रक्तगट श्रीवर्धन : शहर वार्ताहर

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबीरनुकतेच संपन्न झालेदर वर्षी विद्यार्थीना ग्रामीण जीवनाचा अनुभव यावा व श्रमांचे महत्व कळावे तसेच सामाजिक बांधिलकी वाढीस लागावी या हेतूने शिबीराचे आयोजन करण्यात येते. ९ डिसेंबर रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आरमेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हस्ते व केंद्राचे सन्माननिय विश्वस्त दिपक जोशी, वडघरच्या सरपंच सुविधा लटक यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी मठाच्या व्यवस्थापिका स्नेहल वेलणकर, पुणे येथील डॉ. विशाखा मोघे, श्रीवर्धन तालुका गवळी समाजाचे प्रकाश रिकामे, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबीरामध्ये दररोज योग, प्राणायामप्रार्थना, चहा-नाश्ता, श्रमदान, वैयक्तिक स्वच्छता , सहभोजन, स्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, वृक्षसंवर्धन, वृक्षजोपासना, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, शाळा व अंगणवाडी, स्वच्छता, आरोग्य तपासणी, ऍली व जनजागृती अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाटय इ. कार्यक्रम सादर झाले. त्याबरोबरच विविध विषयांवर दररोज व्याख्यान व प्रबोधन करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन झाले त्यामध्ये स्नेहल वेलणकर, डॉ. विशाखा मोघे, पुजा पांचाळनम्रता मोघे, डॉ. सलिम ढलाईत, प्राध्यापक अशोक मोरे, डॉ. मधुकर ढवळे आणि सहकारी अनिल खंडाळे, अशा नामांकित तज्ञ व्यक्तींचे विविध विषयांवर मागदर्शन लाभले. एच. आय. व्ही. व हिमोग्लोबीन, रक्तगट तपासणीही शिबीरात करण्यात आली.
१५ डिसेंबर रोजीच्या समारोपाचे वेळी रायगड जि. प. च्या अध्यक्षा कु. आदितीताई तटकरे, डॉ. मेश्राम, डॉ. एम. एन. वाणी(एन एस एस चे रायगड जिल्हा समन्वयक), दर्शन विचारेमंगेश कोमनाक ग्रामस्थ, प्राध्यापक आदि मान्यवर उपस्थित होते. रा. से. योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. किशोर लहारे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. तर प्रा. जावळेकर एन. एम. यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. व्ही. आर. जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केल्यावर शिबीराची सांगता झाली. तपासणीही शिबीरात करण्यात आली. १५ डिसेंबर रोजीच्या समारोपाचे वेळी रायगड जि. प. च्या अध्यक्षा कु. आदितीताई तटकरे, डॉ. मेश्राम, डॉ. एम. एन. वाणी(एन एस एस चे रायगड जिल्हा समन्वयक), दर्शन विचारेमंगेश कोमनाक ग्रामस्थ, प्राध्यापक आदि मान्यवर उपस्थित होते. रा. से. योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. किशोर लहारे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. तर प्रा. जावळेकर एन. एम. यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. व्ही. आर. जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केल्यावर शिबीराची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा