रा जि प शाळा कांदळवाडा येथे मा सभापती श्रीमती उज्वलाताई सावंत मॅडम,
जिल्हा परिषद सदस्या श्रीमती धनश्री मॅडम, पं स सदस्या श्रीमती छाया
म्हात्रे मॅडम, पं स सदस्य श्री संदिप चाचले साहेब आणि श्री अनिल बसवत
साहेब याची शाळेला सदिच्छा भेट. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
श्रीसंतोष पाखड व मुख्यध्यापक आडे सर विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना...
रा जि प शाळा कांदळवाडा येथे मान्यवरांची सदिच्छा भेट...
Admin Team
0
Post a Comment