म्हसळा तालुक्यातील पाणदरे ग्रामस्थ व महिला मंडळाच्या विद्यमाने शालेय आवारात नारळाची रोपे लाऊन अनोखा असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला. याप्रसंगी शाला व्यवस्थापन समिती अध्यक्षा निशा अंकुश खगकर, उपाध्यक्षा सुगंधा रामचंद्र शिंदे, आरती अनंत मौले, छाया शिंदे, मिला भिलाने, सुवण वनगुले, सा शिंदे, कविता गौले, ऋतिक याहये, सुशीला वनगुने, राजश्री वनगुले, राजश्री भिलारे, प्रतिमा वनगुले, कविता मौले, केंद्र प्रमुख पाही, मुख्याध्यापक अमोल तीर्थकर, विष्णु सावळे, विद्यार्थी उपस्थित होते. नारळाची रोपे जगवून ती पूर्णपणे वाढविण्याची संपूर्ण जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीने स्वीकारली असल्याचे सांगितले.
पाणदरे गाव महिला मंडळाने केले शाळेत वृक्षारोपण...
Admin Team
0
Post a Comment