सुशिक्षित बेरोजगारांसाठी दुग्ध व्यवसाय व व्यवस्थापनाचे मोफत प्रशिक्षण...

महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र ( MCED) आणि जिल्हा उद्योग केंद्र ( DIC ) यांच्या मार्फत सर्वसाधारण योजनेमार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रकिया विषयासंबंधि ४५  दिवसांचे अनिवासी मोफत प्रशिक्षण
स्थळ :- लोणेरे, माणगाव
विद्यावेतन रु.१५००/-
प्रशिक्षणाची वयो मर्यादा १८ ते ४५ वर्षे ,किमान ८  वी पास अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला ,२ पासपोर्ट साईझ फोटो ,आधार कार्ड  झेरोक्स, बँक पासबुकची झेरोक्स ,रेशन कार्ड झेरोक्स

अधिक माहिती साठी संपर्क
श्री . मोरे सर - ८९८३७०३४१३
श्री. कोरपे सर –  ९२२०९२०९९९ / ९२२४०९५७२५

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा