म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावाच्या हद्दीतील खाडी मध्ये गुरुवारी, ता. 2 रोजी डंपर घसरला. या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी व पर्यटकांची वर्दळ असते. खाडीलागत कठडे बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. अवजड वाहतुकीने काही अपघात झाल्यास जबाबदार कोण ? म्हसळा दिघी मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्यातून खड्डा चुकवताना अपघात झाल्यास जबाबदार कोण?
(छायाचित्र - अमेय नाझरे) बोर्ली पंचतन
Post a Comment