विनायक संदीप पयेर, साई नगर, बोर्ली पंचतन मध्ये राहणार तरुण. ती श्री.
मोहनलाल सोनी विद्यालयात आपलं शिक्षण घेत आहे. दिवाळीत किल्ले बांधण्याची
मजा काही औरच असते.
तोच किल्ले बांधण्याचा आनंद विनायक संदीप पयेर घेत आहे, आणि त्याने
साकारलेल्या मुरुड जंजिरा च्या प्रतिकृती ने आपल्या कलेचा आनंद सगळ्यांना
देत आहे...
Post a Comment