प्रतिनिधी,
मैत्री फाउंडेशन मलई कोंड, माणगाव जि. रायगड या सेवाभावी संस्थे द्वारे गोरेगाव विभागात कुशेंडे या आदिवासी पाड्यावर जाऊन मैत्री फाऊंडेशन परिवार मलई तर्फे दिपावली निमित्त आदिवासी पाड्यावर फराळ वाटप करुन दिपावली चा आंनद द्विगुणीत करण्यात आला, प्रसंगी मैत्री फाऊंडेशनचे सदस्य अध्यक्ष सुधीर मनवे कार्याध्यक्ष श्रीकांत बामणे सेक्रेटरी संजय पाटोळे सल्लागार राजेश मनवे ,दाजी सावंत जेष्ठ मार्गदर्शक बाळाजी मनवे, पांडुरंग सावंत, कृष्णा मनवे व इतर सभासद उपस्थित होते.....
Post a Comment