३४ व्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगडकर फायनल मध्ये...


जिकुंन जिकुंन जिकणार कोण..? रायगड शिवाय हायच कोण....

पुणे आझम कँम्पस येथे चालू असलेल्या ३४ व्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या संघाने फायनल मध्ये पोहचून उत्कृष्ट कामगीरी केली आहे. या टिमसमवेत संघ प्रशिक्षक भरत गुरव सर, ऑफीशियल
गोविंद कोलगे व संघ व्यवस्थापक कान्हेकर यांनी मेहनत घवून कोलाड येथे 3 दिवस रायगडच्या संघाचा कॅम्प घेवून त्यांना प्रशिक्षण दिले होते.
सर्व खेळाडूंचे प्रशिक्षकाचे,संघ व्यवस्थापक व
ऑफीशियल यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
चॅम्पियन कप वाट बघते रायगड संघाचे आतुरतेने .
संदीप प्र.गुरव, सचिव
रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा