दि 3 व 4 ऑक्टोबर रोजी नेहुली अलिबाग येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धात 17 वर्षे वयोगटात भालाफेक स्पर्धेत नुपूर नरेश सावंत हिचा द्वितीय क्रमांक आला.
नूपुर नरेश सावंत म्हसळा तालुक्यातील आंबेत गावची आहे.
जिल्ह्यास्तरीय क्रिडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावितयानंतर ती विभागस्तरीय सहभागासाठी पात्र ठरली आहे.
म्हसळा Live तर्फे तिच्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा...

Post a Comment