जिल्ह्यात मनाई आदेश जारी...

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात 16 ऑक्टोंबर, 2017 रोजी 213 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता मतदान होणार असून सदर निवडणूकीची मतमोजणी 17 ऑक्टोंबर, 2017 रोजी होणार आहे. या कालावधीत  जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  5 ऑक्टोंबर, 2017 रोजीचे 8 वाजता पासून ते 18 ऑक्टोंबर, 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) प्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा