श्रावण सरी या जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर...

सोशल प्रकाशन आणि म्हसळा Live यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या श्रावण सरी या जिल्हास्तरीय  काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर...
जेष्ठ गझलकार ऐ. के. शेख यांनी केले परीक्षण

अंतिम निकाल

प्रथम :- सौ. देवगावकर के. एस.
द्वितीय :- स्वाती ह. कांबळे
तृतीय :- आदेश ज. पयेर
उत्तेजनार्थ
१) रसिक र. केंद्रे
२) सौ. सुनंदा अ. ओक (देवयानी)
३) प्रशांत ह. मोतु

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा