नवतरूण गणेशोत्सव मित्र मंडळ कुडगाव आणि गावदेवी क्रिकेट संघ कुडगाव
यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा दि.27/8/2017 रोजी
आयोजित करण्यात आला होता. ह्या सोहळ्यामध्ये इयत्ता 1 ते10 पर्यंत
विद्यार्थ्यांना वही,पेन्सिल, खोडरबर, पट्टी इत्यादी शैक्षणिक साहित्य
वाटप करण्यात आले. तर इ.10वी,12वी,15 वी विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र
आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कुडगाव सरपंच
सौ.दिपीकाताई कुळे, कुडगाव गावाध्यक्ष श्री.चंद्रकांत निवाते, कुडगाव
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री.सुनील लाखण, मुंबई कार्याध्यक्ष श्री.राजू
निवाते नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.विकास निवाते इ.मान्यवर उपस्थित
होते.
विशेष सत्कारमुर्ती :-
कु.धीरज नथुराम निवाते -SSC (93% ) यांचा गावाकडून विशेष सत्कार करण्यात आले
विशेष सत्कारमुर्ती :-
कु.धीरज नथुराम निवाते -SSC (93% ) यांचा गावाकडून विशेष सत्कार करण्यात आले

Post a Comment