ग्रूप ग्राम पंचायत कुडगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सुनील लाखन...



ग्रूप ग्राम पंचायत कुडगावच्या झालेल्या सभेत कुडगाव तंटामुक्ती अध्यक्षपदी सुनील शिवराम लाखन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुनील लाखन यांचे अनुभवी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात चांगले नाव आहे त्यामुळे च सलग चौथ्यांदा एकमताने त्यांची तंटामुक्ती  अध्यक्षपदी निवड करण्यत आली. याप्रसंगी कुडगाव पंचायतीच्या सरपंच दीपिका कुळे उपसरपंच अविनाश बाईत ग्रामसेव मुरली जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा