एकीचे बळ - तरुणाईने केला शेवाळमुक्त रस्ता..

पावसामुळे रस्त्यावर जमलेली शेवाळ, त्यात उतरणीचा बिकट रस्ता. लहान थोर मंडळी पाय घसरून घसरून पडण्याची पडण्याची भीती होती. एखादा पाय घसरून पडलाच तर तो थेट मेन रोड वर घरंगळत येण्याची भीती. सगळयांनाच या भीतीचा अंदाज येत होता. पण ती शेवाळ साफ करायला पुढारकर कोणी घेई ना. अखेर परिस्थिती च गांभीर्य लक्षात घेऊन तोंडसुर गावातील तरुणाई पुढे आली आणि संपूर्ण रस्ता पाण्याने स्वच्छ धुवून साफ केला. त्यांच्या या एकीच्या बळाने रस्ता शेवाळ मुक्त झाला आहे, त्यामुळेच सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं जातंय...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा