रायगड जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर...

रायगड जिल्हा परिषद  शिक्षण विभाग सन २०१७-१८ या वर्षाचे जिल्हा शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आज ही यादी जाहीर केली. 

जिल्हा शिक्षक पुरस्कार (प्राथमिक विभाग)

1) शिवशरण सिध्दान्ना पाटील-अलिबाग,
2) देविदास पोशा पाटील-पेण,
3) सुनिल आनंदसिंग ठाकरे-पनवेल,
4) संतोष गोपा दातीर,
5) मधुकर बाबुराव बैसाणे-खालापूर,
6) प्रल्हाद केशव नवाळी-उरण,
7) सुनिल नाना भिलारे-सुधागड,
8) जयेश महादेव भोईर-रोहा,
9) हेमंत रघुनाथ सारदळ-महाड,
10) श्रीमती लिना शेखर बोरकर-श्रीवर्धन,
11) संतोष बाळाराम शेवाळ-म्हसळा,
12) श्रीमती सरिता एकनाथ कदम-पोलादपूर,
13) संदिप जनार्दन साळवी- माणगाव,
14)  नामदेव महादेव तांबडे-तळा,
15) रमेश मनोहर भगत-मुरुड. 

जिल्हा शिक्षक पुरस्कार (माध्यमिक विभाग) -

1) संदिप धोंडू घरत-कोएसो वा.ग.रानडे हायस्कूल थळ, अलिबाग,
2) मनोज नाना पाटील-सार्वजनिक विद्यामंदिर पेण,
3) सुरेश हरिश्चंद्र मोरे-ना.क.गायकर माध्यमिक विद्यालय, वळके, मुरुड
4) शशीकांत नामदेव पारखे-जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय चंदरगाव, सुधागड,
5) भागवत नरहरी शेळके-दांडगुरी हायस्कूल, दांडगुरी-श्रीवर्धन,
6) जुबेर अहमद सोलकर-अे.आय.जे.हायस्कूल, म्हसळा,
7) राजेंद्र तुकाराम पोवार-को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, अे.आ.जे.हाय, महाड,
8) प्रकाश कृष्णा पाटील-वरदायीनी विद्यामंदिर कापडे बु. पोलादपूर,
9) श्रीमती अंजली विजय धारसे-अभिनव ज्ञानमंदिर उसरखुर्द, तळा,
10) वायकोळे कौतिक महादेव-पी.पी.खारपाटील, एज्युकेशन सोसायटी, परशुराम धाकू पाटील विद्यालय, चिरनेर, उरण,
11) जगदिश सिताराम माळी-द.ग.तटकरे विद्यालय, कोलाड, रोहा,
12) जनार्दन गणपत सताणे-न.पालिका छत्रपती शाहू महाराज विद्यालय खोपोली, खालापूर,
13) संजयकुमार दत्तात्रेय शेळके-न्यू इंग्लिश स्कूल बांठिया, पनवेल,
14) सोनावणे राजेंद्र निंबाजी-भाऊसाहेब राऊत विद्यालय, कशेळे, कर्जत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा