संत निरंकारी मंडळ म्हसळा- श्रीवर्धन सेक्टर चा इंलिश मिडियम सत्संग समारोह मोठ्या उत्साहात संपन्न.

आज दिनांक २ सप्टेंबर रोजी संत निरंकारी मंडळ म्हसळा- श्रीवर्धन सेक्टर चा इंलिश मिडियम सत्संग समारोह मोठ्या उत्साहात संपन्न.
सं.नि.सं.भवन वडवली येथे  सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० या वेळेत मोठ्या उत्साहाने व भक्ती भावनेने संपन्न झाला ल. English Medium Satsang साठी आसपास च्या विविध गावातील समस्त साध संगत, सेवादल अधिकारी उपस्थित राहून आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेतला. महाड वरून आलेले आदरणीय महात्मा अनिल सकपाळ यांच्या विशेष उपस्थिती मध्ये हा आध्यात्मिक सोहळा पार पडला..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा