म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन स्टाफ मंजूर होऊन कार्यरत झाला त्या स्टाफचा सत्कार करताना माजी सभापती महादेव पाटील, जेष्ठ पत्रकार श्री संजयशेठ खांबेटे, माजी सरपंच मनोज नाक्ती, खारगाव बु सरपंच श्री अनंत नाक्ती, काशीनाथ खोत, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
Post a Comment